" भीमपर्व " डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक 2020 चे संपादक मंडळ जाहीर -
मुख्य संपादक- समाजभुषण मा.राजूजी नन्नावरे .
प्रकाशक - सौ.सुरेखा राजूजी नन्नावरे .
मंडळ -
---------------------------
- प्रा.संगीता थूल
- प्रा.डॉ. बी.टी.अंभोरे.
- प्रा.डॉ. नरेश इंगळे.
- प्रा.विश्वजीत अंबादे .
- प्रा.डॉ. सुखदेव उंदरे.
- प्रा.हरीचंन्द्र गजभिये.
वरील मान्यवरांची निवड आज दि.१८ /०३/२०२० रोजी " भीमपर्व विशेषांक २०२० " अंक १८ , करीता
स़ंपादक मंडळा मधे करण्यात आली आहे .
करीता सर्व मान्यवरांचे मनपुर्वक अभिनंदण.🌹🌹🌹🙏🙏🙏
Comments
Post a Comment