Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

*पासवानजी तुमचा निर्णय खरंच योग्य आहे काय*

*पासवानजी तुमचा निर्णय खरंच योग्य आहे काय?* -----------------–--------------------- *नरेशकुमार शं.इंगळे* *मु.भांबोरा,ता.तिवसा, जि.अमरावती* ----------------------------------------         विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार ...

काँग्रेस आणि आघाडी सरकार

*काँग्रेस आणि आघाडी सरकार* ---------------------------------------- *नरेशकुमार इंगळे* ----------------------------------------         नुकताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले नाही.याचाच अर्थ अ...

निळया झेंड्याचा लिलाव अन संभ्रमित जनता

*निळा झेंडयाचा लिलाव अन संभ्रमित जनता* ---------------------------------------- *प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे* ---------------------------------------        राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जीवाचे रान करीत आहे.काही उमेदवार अपक्ष किंवा बंडखोर म्हणून रिंगणात आहेत.या सत्तास्पर्धेत अस्तित्वासाठी विविध रिपब्लिकन गटांनी व बहुजन समाज पक्षानेही कंबर कसली आहे.बहुजन समाज पक्षाबरोबरच काही अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचारयंत्रणेत निळ्या झेंडयाचा वापर केला जात आहे.डॉ.आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व सर्वच राजकीय पक्षांसोबत वेगवेगळ्या रिपब्लिकन गटाची युती लक्षात घेता कोणत्या उमेदवारांना मतदान करावे,अशी संभ्रमावस्था आंबेडकरी विचारधारेच्या मतदाराची झाली आहे.           वास्तविक पाहता डॉ.आंबेडकरांनी दलित,शोषित,पीडित,उपेक्षित बहुजन समाजाच्या उन्नतीकरिता स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती.सर्व जाती-धर्माच्या तसेच शेतकरी श...

बसपा विरोधक नव्हे,समविचारी मित्रपक्ष!

*आंबेडकरी नेत्यांना विचारमंथनाची गरज* *बसपा विरोधक नव्हे,समविचारी मित्रपक्ष!* ---------------------------------------- *प्रा.नरेश इंदूशंकर इंगळे* *मु,भांबोरा,ता.तिवसा,जि. अमरावती.* ----------------------------------------    (अपूर्ण लेख-संग्रहित लेख)   ----------- बहुजन समाज पक्ष सुद्धा स्वतंत्र निवडणूका लढल्या. या निवडणुकीत विशेषतः विदर्भात बसपाला  ५,२०,८१४,भारिप-बमसंला २,७४,४०४, आरिपाला ३१,४६६, तर सर्व रिपब्लिकन गट मिळून ७,०२,२५२ एवढी एकूण मते मिळालीत.बसपाने विदर्भातील अकराही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते.एवढे मात्र निश्चित की,वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटापेक्षा बसपाने बाजी मात्र निश्चितच मारली. *मतविभाजनाचा फायदा*       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वेगवेगळ्या गटात विखुरला गेल्याने तसेच बसपाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने आंबेडकरी मतांची विभागणी होऊन जातीयवादी पक्षाला बळ मिळाले.आंबेडकरी मतावर डोळा ठेवून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मताचे नेहमीच भांडवल केले. ...

संत गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध

*संत गाडगे बाबा आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध* ---------------------------------------- *प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा,जि.अमरावती. भ्रमणध्वनी-९९७०९९१४६४ ----------------------------------------         विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात/आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता त्यात लोकसंत,कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. दीनदलित,पीडित,वंचित आणि दुःखीताच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले,लढे दिले,आंदोलने केलीत.बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते.कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक,राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते.त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.संत गाडगेबाबा हे डॉ.आंबे...

कौंटूंबिक अल्प परिचय

*नाव* :-          प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे *शिक्षण*:-एम.ए.(अर्थशास्त्र)              बी.पी. एड.एम.फिल.                  पी.एच.डी. सेट (SET)              (बी.ए.संस्कृत, Addi.) आईचे नाव:-                   इंदूबाई शंकरराव इंगळे                  (इंदू उदेभानजी मुंदरे) वडिलांचे नाव:-                  शंकररा व बारकुजी इंगळे                   (माजी उपसरपंच) पत्नीचे नाव:-     ...