*राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही गुरुदेव प्रेमी अनुयायांची अपेक्षा!* ---------------------------------------- *वृत्त संकलन* *प्रा.डॉ. नरेश शं.इंगळे* मोबा.९९७०९९१४६४ dr-nareshingale.blogspot.com _________________________ वंदनिय राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी गुरुदेव अनुयांची मनस्वी इच्छा असून आता ही मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी कित्येक वर्षांपासून गुरुदेव अनुयायी लढा देत आहे मात्र सरकारने अद्यापही दखल घेतली नाही येत्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. त्याबाबतीत काही निवडक गुरुदेव भक्ताच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे. ------------------------------------------------------------------- *राष्ट्रासंताना भारतरत्न सन्मान मिळावा असी मागणी करावी लागन हे खुप मोठ दुर्दैव्य* राष्ट्रासंताच इतके मोठ राष्ट...