श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा.ता.धामणगाव रेल्वे
----------------------------------------
बी.ए.भाग-२ सेमिस्टर-३
विषय:- अर्थशास्त्र
----------------------------------------
१) समूहातील एककाना----महत्त्व नसते
अ)समान--
ब)विषम
क)स्थिर
ड)यापैकी नाही
२)राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला अर्थव्यस्थेच्या विविध क्षेत्राची------कळते
अ)स्थिती
ब)प्रगती--
क)अधोगती
ड)यापैकी नाही
३)राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखाकन पद्धत----यांनी विकसित केली.
अ)डॉ मार्शल
ब)डॉ.राव
क)रिचर्ड स्टोन--
ड)फिशर
४)स्थूल व शुद्ध उत्पनाच्या मापणासाठी---पद्धत वापरली जाते.
अ)गणना पद्धत--
ब)खर्च
क)उत्पन्न
ड)यापैकी नाही
५)राष्ट्रीय उत्पन्न मापणात---अर्थव्यवस्था असली तर अडचणी कमी येतात.
अ)असंघटित
ब)संघटित--
क)मिश्र
ड)यापैकी नाही
६)राष्ट्रीय उत्पनाचा कालावधी---वर्षांचा असतो.
अ)एक--
ब)दोन
क)चार
ड)पाच
७)"राष्ट्रीय उत्पन्नात त्या उत्पन्नाचा समावेश करावा जें पैशात मोजले जाते" ही-----यांची व्याख्या आहे.
अ)डॉ. राव
ब)राष्ट्रीय उत्पन्न समिती
क) पिगू--
ड)मार्शल
८)उत्पन्न पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना------खर्च वजा करावा लागतो.
अ)उत्पादन
ब)सरकारी
क)घसारा--
ड)यापैकी नाही
९)मुद्रेचे मूल्य म्हणजे मुद्रेची ------ होय.
अ)मूल्यसंग्रहन
ब)मूल्य हस्तांतरण
क)देयशक्ती
ड)क्रयशक्ती--
१०)जेव्हा किंमतपातळी वाढते तेव्हा मुद्रेचे मूल्य----याउलट किंमत पातळी कमी होते तेव्हा मुद्रेचे मूल्य-----
अ)वाढते-घटते
ब)घटते- घटते
क)वाढते-वाढते
ड)कमी--जास्त--
११)स्फितीची स्थिती उत्पादकाना-----ठरते.
अ)शाप
ब)वरदान--
क)निराशादायी
ड)वाईट
१२)योग्य पीक आले तरी शेतकऱ्यांना स्फितीच्या काळात-----सहन करावे लागते.
अ)अवहेलना
ब)सुख
क)दुःख
ड)नुकसान--
१३)मुद्रामूल्यातील बदल म्हणजे----बदल होय.
अ)मुद्रा मागणी तील
ब)मुद्रा पुरवठ्यातील
क)मुद्रा परिमाणातील
ड)किंमत पातळी--
१४)फिशरने आपल्या समीकरणात मुद्रा मागणी करिता----हे संकेत वापरले
अ)MV
ब) PT--
क)MT
ड)PV
१५)फिशरने आपल्या समीकरणात मुद्रा पुरवठ्याकरिता---हे संकेत वापरले आहे.
अ)MV--
ब)PT
क)MT
ड)PV
१६)विनिमय माध्यम हे मुद्रेचे-----कार्य आहे
अ)प्राथमिक--
ब)साहायक
क)आकस्मिक
ड)यापैकी नाही
१७)स्फितीच्या काळात गुंतवण वर्गाला-----होते.
अ)लाभ
ब)फायदा
क)आर्थिक नुकसान--
ड)मिळकत
१८)------यांच्या मते अत्याधिक पैसा कमी वस्तूचा पाठलाग करते हा प्रकार स्फिती असतो.
अ)पिगू
ब)ब्राऊन
क)केन्स
ड)कोलबर्ट--
१९)------ मुळे संपूर्ण अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची शक्यता असते.
अ)स्फिती
ब)तेजी
क)भाववाढ
ड)अपस्फिती--
२०)वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्याचे ------हे एक कारण सांगता येते.
अ)पूर
ब)भूकंप
क)दुष्काळ
ड)निर्यातीत वाढ---
२१)मुद्रा अपस्फितीमध्ये धनकोला ------तर ऋणकोला----सहन करावे लागते.
अ)फायदा-नुकसान--
ब)फायदा-फायदा
क)नुकसान-नुकसान
ड)नुकसान-फायदा
२२)रोजगार कपातीमुळे---चे प्रमाण वाढते.
अ)बेकारीचे--
ब)रोजगारीचे
क)उत्पनाचे
ड)मजुरीचे
२३)जेव्हा उत्पादन खर्चाच्या वाढीनुसार भाववाढ घडून येते तेव्हा त्या स्फितीला----म्हणतात
अ)मागणी प्रेरित
ब)व्यय प्रेरित--
क)जाणीवपूर्वक
ड)अप्रत्यक्ष
२४)अपस्फितीच्या काळात लोकांच्या मौद्रीक उत्पन्नात----होते.
अ)वाढ
ब)वृद्धी
क(बढोत्तरी
ड)घट---
२५)अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांच्या मते पूर्ण रोजगार अवस्थेला ----- बेकारी निर्माण होते.
अ)अनैच्छिक-
ब)ऐच्छीक
क)प्रच्छन्न
ड)सुप्त
२६)औद्योगिक संघर्षामुळे -------बेकारी निर्माण होते.
अ)त्रांत्रिक
ब)ऐच्छिक
क)अनैच्छिक
ड)घर्षणात्मक--
२७) प्रभावी मागणी ही एकूण मागणी फलन व एकूण----फलन यावर आधारित असते.
अ)उपभोग
ब) पुरवठा--
क)उत्पादन
ड)उत्पन्न
२८)केन्सने महत्वपूर्ण असा रोजगाराचा सिध्दांत---- अर्थव्यवस्था गृहीत धरूनच मांडलेला आहे.
अ)भांडवलशाही--
ब)समाजवादी
क)साम्राज्यवादी
ड)मिश्र
२९) जे लोक कोणत्याही कारणाने जास्त बचत करतात त्याची उपभोग प्रवृत्ती-----असते.
अ)जास्त
ब)अधिक
क) कमी--
ड)शून्य
३०) श्रीमंत समाजाची उपभोग प्रवृत्ती कमी असते तर गरीब समाजाची उपभोग प्रवृत्ती---- असते.
अ)अल्प
ब) शून्य
क) जास्त--
ड)कमी
३१)मूळ गुंतवणुकीत वाढ झाली असता एकूण उत्पन्नात गुणकपट---- होते.
अ)घट
ब)ऱ्हास
क) वाढ--
ड)हानी
३२प्रेरित गुंतवणूक---- लवचिक
असते
अ)उपयोग
ब)उत्पन्न--
क) किंमत
ड) मागणी
३३) जेव्हा व्यापार दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशांमध्ये होतो तेव्हा त्याला----- व्यापार म्हणतात.
अ)देशी
ब) आंतरराष्ट्रीय--
क)स्थानिक
ड)प्रादेशिक
३४)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील------ ला आळा बसतो. अ)पूर्ण स्पर्धेला
ब)एकाधिकाराला--
क)पूर्ण स्पर्धेला
ड)द्वयधीकाऱ्याला
३५)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशीमाला-----बाजारपेठ उपलब्ध होते.
अ)जागतिक--
ब)राष्ट्रीय
क)प्रादेशिक
ड)स्थानिक
३६)आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाचे एकमेकावरील----वाढते. अ)प्रेम
ब)स्वावलंबीत्व
क) जवळीक
ड)परावलंबित्व--
३७)उद्योगांना----- सरकारी संरक्षणाची आवश्यकता असते. अ)जुन्या
ब)मोठ्या
क)भरभराटी
ड)बाल्यावस्थेतील--
३८)------व्यापाराचे समर्थन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनात्मक उत्पादन व्ययाच्या सिद्धांतावर आधारित आहे.
अ)बंदिस्त
ब)संरक्षण
क)मुक्त--
ड)जागतिक
३९)आंतरराष्ट्रीय व्यापाराचा "तुलनात्मक व्ययाचा सिद्धांत" यांनी मांडला.
अ)मार्शल
ब)रीकार्डो---
क)केन्स
ड)पिगू
४०)तुलनात्मक व्यय सिद्धांतात----- विचारात घेतलेला नाही.
अ) विक्री
ब)जाहिरात
क)परिवहन --
ड)उत्पादन
----------------------------------------
Comments
Post a Comment