भगवान गौतम बुद्ध जीवनदर्शन --------प्रश्नांवली-----------
----------------------------------------
*संकलन*
*प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे*
----------------------------------------
१) भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ (इसवी सन पूर्व) साली झाला.
अ)५६३-
ब)३६५
क)४६३
ड)३६४
२)भगवान गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव----हे आहे.
अ)सुलभा देवी
ब)कल्पना देवी
क)मायादेवी-
ड)लिलादेवी
३) भगवान बुद्ध यांच्या वडिलांचे नाव------हे आहे.
अ)राजवर्धन
ब)धैर्यवर्धन
क)शुध्दोधन-
ड)या पैकी नाही
४)भगवान गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव हे-------
अ)सुलोचना
ब)सुकेशना
क)यशोधरा-
ड)पंचधारा
५) भगवान गौतम बुद्ध यांचे वास्तविक नाव------ हे आहे.
अ) सिद्धार्थ-
ब)महेंद्र
क)श्रीदत्त
ड)विशालदत्त
६)भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ येथे झाला होता.
अ) वैशाली
ब)कपिलवस्तू
क) पाटलीपुत्र
ड)लुम्बिनी-
७) भगवान गौतम बुद्ध यांच्या आई ---या वंशाशी संबंधित आहे.
अ) शाक्यवंश
ब) माया वंश
क)लिच्छवी वंश
ड)कोलीय वंश-
८) भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव--------- हे आहे
अ)आनंद
ब)स्वानंद
क)राहुल-
ड)मयूर
९) बौद्ध भिक्षू आणि उपासक-उपासकांच्या प्रार्थना ठिकाण किंवा सभागृहास----असे म्हटले जाते.
अ)चैत्य
ब)विहार-
क) निर्वाण
ड)स्तूप
१०)बौद्ध साहित्य या --------भाषेमध्ये लिहिल्या गेले होते.
अ) पाली -
ब)नेपाली
क)संस्कृत
ड)प्राकृत
११)भगवान गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम येथे-------धर्मोपदेशक केला होता.
अ)लुंबिनी
ब)बोधगया
क) सारनाथ-
ड)कुशीनगर
१२)पुढीलपैकी सम्राट अशोक यांनी या --------अभिलेखामध्ये बौद्ध ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे.
अ)जैगाड
ब)भाब्रू-
क)कलिंग
ड)धौली
१३)भगवान गौतम बुद्धाने---- येथे धम्मचक्र प्रवर्तन केले होते.
अ) श्रावस्ती
ब)साची
क)सारनाथ-
ड) वैशाली
१४) पहिली बौद्ध धम्म परिषद-------- येथे आयोजित केली होती.
अ)काश्मीर
ब)पाटलीपुत्र
क)वैशाली
ड)राजगृह-
१५)"त्रिपिटक" हा धर्मग्रंथ या------- धर्माशी संबंधित आहे.
अ) हिंदू
ब)जैन
क)बौद्ध -
ड)पारशी
१६)सुप्रसिद्ध बोरोबुदुर बुध्द मंदिर--------येथे आहे.
अ) इंडोनेशिया-
ब)नेपाल
क)श्रीलंका
ड)मलेशिया
१७)भगवान गौतम बुद्धांनी सर्वाधिक धर्मोपदेश----- या ठिकाणी दिलेले आहे.
अ) श्रावस्ती-
ब)वैशाली
क)राजगृह
ड)कौशाबी
१८)भगवान गौतम बुद्ध द्वारा भिक्षूनी संघाची स्थापना या----- ठिकाणी केली होती.
अ) कपिलवस्तू
ब)वैशाली -
क)राजगृह
ड)श्रावस्ती
१८)सम्राट अशोक यांना बौद्ध धर्माची दीक्षा--------यांनी दिली होती
अ)मोगलीपुत्त तिस्सा-
ब)आनंद
क)अश्वघोष
ड)या पैकी नाही
१९)सांची येथील स्तूप पुढील पैकीं कुणी निर्माण केला.
अ)अकबर
ब) हुमायु
क)सम्राट अशोक-
ड) नरसिंह
२०)-----पुढीलपैकी कुणाला "आशियाचा प्रकाश"असे म्हटले जाते.
अ)भगवान गौतम बुद्ध-
ब)इसा मसिहा
क)पैगंबर मुहम्मद
क)स्वामी विवेकानंद
ड)गुरुनानक
२१)"अष्टांगिक मार्ग" यांनी प्रतिपादन केले आहे
अ) महावीर जैन
ब) शंकराचार्य
क)गुरुनानक
ड)भगवान गौतम बुद्ध-
२२)सुलतानी युगामध्ये बौद्ध धर्माची कोणती शाखा सर्वाधिक प्रभावशाली होती.
अ)हीनयान
ब) थेरवाद-
क) वज्रयान
ड) तंत्रज्ञान
२३)नालंदा विद्यापीठ कशासाठी जगप्रसिद्ध आहे.
अ) चिकित्सा विज्ञान
ब) तर्कशास्त्र
क)बौद्ध धर्मदर्शन-
ड)रसायन विज्ञान
२४)बौद्ध धर्मामध्ये हे ---------सर्वोच्च लक्ष्य आहे.
अ) मध्यम मार्ग
ब)विनय
क)अनंतवाद
ड)निर्वाण-
२४)महायान बौद्ध धर्मामध्ये कुणाला भावी बुद्ध मानल्या गेलेले आहे.
अ)अमिताभ
ब) मैत्रेय-
क)कनक मुनी
ड)यापैकी नाही
२५) भगवान गौतम बुद्ध यांचे------(इसवी सन पूर्व) महानिर्वाण झाले
अ)४८३-
ब)४३८
क)४५३
ड)४६८
Comments
Post a Comment