*विषय :- अर्थशास्त्र*
वर्ग :- बी. ए.भाग-2 सेमी:- 4
विषय शिक्षक :-
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे
----------------------------------------
१) बँक या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती---- या इटालियन शब्दापासून झाली.
अ) Bank ब) Banco-- क)Monte क) यापैकी नाही
२) -----ही जगातील पहिली सार्वजनिक बँक समजली जाते.
अ) बँक ऑफ इंग्लंड
ब)बँक ऑफ व्हेनिस--
क) बँक ऑफ हिंदुस्थान बँक
ड)बँक ऑफ रोम
३)भारतामध्ये सहकारी बँकांची स्थापना------- च्या कायद्यानुसार करण्यात येते.
अ) 1904-- ब) 1918
क) 1929 ड)1934
४) शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणारी बँक ------ होय.
अ) औद्योगिक बँक ब) बचत बँक
क) सहकारी बँक ड)भू-विकास--
५) प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ---रोजी करण्यात आली.
अ) 1 जानेवारी 1949
ब) 1 जुलै 1955
क) 9 जुलै 1974
ड) 2 ऑक्टोंबर 1975--
६) ठेवी स्वीकारणे हे व्यापारी अधिकोषाचे -----कार्य आहे.
अ) प्राथमिक कार्य--
ब) दुय्यम कार्य
क)अनुषंगिक कार्य
ड) यापैकी नाही
७)प्रत्यय निर्मितीचा-- स्त्रोत आहे.
अ) कर्ज देणे ब)हुंड्या वटविणे क)रोख्यांची खरेदी ड)वरील सर्व-
८) भारतामध्ये उद्योगाना दीर्घकालीन कर्जपुरवठा करण्यासाठी ------या बँकेची स्थापना करण्यात आली.
अ)IBRD ब) IDBI--
क) ICA। ड)IMF
९)-----रोजी केंद्रीय अधिकोषाची स्थापना करण्यात आली.
अ) 1 एप्रिल 1935 --
ब) 1 एप्रिल 1945
क) 1 एप्रिल 1955
ड) 1 एप्रिल 1965
१०) भारतातील केंद्रीय अधिकोषाचे ----- रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
अ)1 जानेवारी 1948
ब) 1 जानेवारी 1949 --
क) 1 जानेवारी 1950
ड)1 जानेवारी 1951
११) चलन निर्मितीचा एकाधिकार हे -----अधिकोषाचे कार्य आहे.
अ) सहकारी अधिकोष
ब) व्यापारी अधिकोष
क) पतसंस्था
ड) केंद्रीय अधिकोष--
१२) पुनर्वटाव दर म्हणजेच---दर होय.
अ) बाजार दर ब)अधिकोष दर--
ब) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
१३) प्रत्यय नियंत्रणाच्या --- या साधनाद्वारे संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित होते.
अ) मात्रात्मक-- ब) गुणात्मक
क) निवडक ड) नैतिक प्रभाव
१४)प्रत्यय नियंत्रणाच्या -----या साधनाद्वारे अर्थव्यस्थेचे विशिष्ट क्षेत्रच प्रभावित होते
अ)संख्यात्मक ब) गुणात्मक--
क)मात्रात्मक ड)यापैकी नाही
१५) रिझर्व बँक महाग पैशाचे धोरण वापरुन ----- घडवून आणते.
अ) चलन विस्तार ब) चलन वृद्धी
क) चलन संकोच--
ड) यापैकी नाही
१६) रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर----- हे होते.
अ) विमल जालन
ब) सी.डी. देशमुख
क)डॉ. मनमोहन सिंह
ड) ऑस्बोर्ण आर्कल स्मिथ--
१७)------- यांना सहकाराचा जनक म्हणून संबोधण्यात येते.
अ) फेड्रिक निकोल्सन
ब) सर एडवर्ड ला
क) आर. जी. सरैया
ड) रॉबर्ट ओवेन--
१८)------- या बँकेला शिखर बँक म्हणून ओळखले जाते.
अ) प्राथमिक सहकारी बँक
ब) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क) राज्य सहकारी बँक--
ड) यापैकी नाही
१९) शेतीसाठी अल्पकालीन पतपुरवठा करण्याचे कार्य ----- करते.
अ)प्राथमिक कृषी पतपुरवठा समिती--
ब) भू-विकास बँक
क) नागरी सहकारी बँक
ड) राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक
२०) भारतामध्ये --- प्रकारच्या सहकारी संस्थाची स्थापना करण्यात आली.
अ) राफेझन ब)रायफेझन--
क) शुल्झ ड) यापैकी नाही
२१) पहिली भू-विकास बँक----राज्यात स्थापन करण्यात आली होती.
अ)राजस्थान ब) महाराष्ट्र
क) उत्तरप्रदेश ड)पंजाब--
२२) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला -------म्हणतात.
अ)राज्य सहकारी अधिकोष
ब) सहकारी ग्रामीण विकास बँक
क) नाबार्ड-- ड) भूविकास बँक
२३) सहकारी बँका---- या तत्वावर स्थापन झालेल्या असतात .
अ)हुकुमशाही ब) सहकारी--
क) प्रजात्रांतीक ड)यापैकी नाही
२४) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र--- असते.
अ)गाव ब)जिल्हा--
क) राज्य ड) राष्ट्र
२५) ब्रेटनवूड समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ---- यांनी केले.
अ) डॉ. पंजाबराव देशमुख
ब) सी.डी. देशमुख--
क) नानाजी देशमुख
ड) यापैकी नाही
२६) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीची स्थापना--- साली झाली
अ) 1940 ब)1945
क)1945-- ड)1965
२७) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या करन्सी बास्केटमध्ये ------ चा समावेश होत नाही.
अ) अमेरिकन डॉलर ब) युरो क)जपानी ऐन
ड)भारतीय रुपया--
२८)ब्रेटनवूड परिषदेमधून मुद्रानिधी व ----- या संस्थेचा उदय झाला.
अ) जागतिक व्यापार संघटना
ब) GATT
क) जागतिक अधिकोष--
ड)यापैकी नाही
२९) विशेष आहरण अधिकार (SDR's) ची सुरुवात------- साली झाली.
अ) 1950 ब)1960
क) 1970-- ड) 1980
३०) डंकेल प्रस्ताव ----- यांनी तयार केला.
अ)जॉर्ज बुश ब)मेकलेगन
क) माईक डंकेल
ड) ऑर्थर डंकेल--
३१) देशाचे ----- आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीच्या बोर्डावर गव्हर्नर म्हणून काम करतात.
अ)अर्थमंत्री-- ब) मुख्यमंत्री क)पंतप्रधान ड)राज्यपाल
३२) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ----- मध्ये झाली.
अ) 1948 ब) 1994
क)1995-- ड)1997
३३) जगामध्ये एटीएम चा सर्वप्रथम वापर---- देशात झाला.
अ) भारत ब)अमेरिका--
क )चीन ड) जपान
३४) (RTGS )आरटीजीएसचे पूर्ण रूप आहे.
अ) Road Tax Government section
ब) Real Time Gross Settlement--
क)Royal Time Gross Settlement
ड)Roll Time Gross Settlement
३५) प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यासाठी -----आवश्यक आहे.
अ) पिन ब) इंटरनेट सेवा--
क)एटीएम ड)वरील सर्व
३६) अँपलनी ---विकसित केला.
अ) अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम
ब)आयफोन-- क) टेलिफोन सेवा ड)यापैकी नाही
३७) ------ च्या माध्यमातून जगातील सर्व बँका एकमेकाच्या जवळ आल्या आहे.
अ)वर्ल्ड वाइड वेब--
ब) व्यापारी बँका
क)सहकारी बँका
ड) रिझर्व बँक
३८)NEFT चे पूर्ण रूप आहे.
अ) National Electronic Fundamental Transfer
ब) NET Electronic Fund Transfer.
क)National Electrical Fundamental Traffic.
ड) National Electronic Fund Transfer--
३९) भारतामध्ये 1980 च्या काळात ----क्रेडिट कार्ड योजना सुरू केली.
अ) सेंट्रल बँक ऑफ इंडिया-- ब)महाराष्ट्र बँक
क) स्टेट बँक ऑफ इंडिया
ड)यापैकी नाही.
४०)----यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.
अ) रॉबिन्स ब) माल्थस
क)डॉ. मार्शल ड)जॉन शेफर्ड--
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
९९७०९९१४६४
----------------------------------------
Comments
Post a Comment