*विषय :- अर्थशास्त्र*
बी.ए.भाग :- ३ सेमी:-५
----------------------------------------
प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे
------------------------------------------
बी.ए भाग-३ सेमिस्टर:- ५
विषय:-अर्थशास्त्र
--------------------------------------
१)भारतात---------- पासुन आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली.
अ)१ एप्रिल १९४९
ब)१ एप्रिल १९५०
क)१ एप्रिल १९५१--
ड)१एप्रिल १९५२
२)---------- रोजी निती आयोगाची स्थापना झाली.
अ) १ जानेवारी २०१५----
ब) १ मे २०१५
क)१ ऑगस्ट २०१५
ड)१ डिसेंबर २०१५
३)भारतातील आर्थिक सुधारणा-------- यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या.
अ)विश्वनाथ प्रतापसिंग
ब)चंद्रशेखर
क) एच. डी. देवेगौडा
ड)पी.वि.नरसिंहराव---
४)तीव्र आणिअधिक समावेशी विकास हे शीर्षक -------- या पंचवार्षिक योजनेचे होते.
अ) आठवी
ब) नववी
क( दहावी
ड)अकरावी------
५)जागतिक बँकेच्या २०११ च्या अहवालानुसार १०१५ डॉलर किंवा त्यापेक्षा कमी दरडोई उत्पन्न असणारी अर्थव्यवस्था--------- गटात येते.
अ) कमी उत्पन्न---
ब)मध्यम उत्पन्न
क) उच्च उत्पन्न
ड)यापैकी नाही
६)---------रोजी नियोजन आयोग बंद करण्यात आला.
अ)३१जुलै २०१४
ब)३१ ऑगस्ट २०१४
क)३१ डिसेंबर २०१४---
ड)३१ ऑक्टोबर२०१४
७)---------ही नियोजनाची तंत्रे आहेत.
अ)भांडवल प्रधान
ब)श्रम प्रधान
क)सर्वकंश
ड)वरील सर्व-----
८) ११ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी------हा आहे
अ) २००२ ते २००७
ब)२००७ ते २०१२--
क)२०१२ ते २०१९
ड)यापैकी नाही
९)भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेचे -------कारण आहे
अ)वाढता कर्जबाजारीपणा
ब)जुनाट तंत्रज्ञान
क)भांडवलाचा अभाव
ड)वरील सर्व--------
१०)------मध्ये राष्ट्रीय सहकारी विभाग व वखार मंडळ स्थापन करण्यात आले.
अ)१९५४
ब)१९५५
क)१९५६---
ड)१९५७
११)-----------हे भारतातील जमीन विभाजनाचे कारण आहे.
अ)लोकसंख्या वाढ
ब)वारसा हक्क कायदा
क)विभक्त कुटुंब पध्दती
ड)वरील सर्व--------
१२)२००१ मध्ये भारतात एकूण-----कोटी शेतमजूर होते.
अ)८.७
ब)१०.७----
क)१२.७
ड)१४.७
१३) ICAR चे पूर्ण रूप सांगा
अ) Indian Council of Agriculture Research--
ब) Indian Council Of Ambulance Research
क) Indian Council of Airport Research.
ड)यापैकी नाही.
१४)केंद्रीय अगमार्क प्रयोग शाळा-------या ठिकाणी आहे.
अ)दिल्ली
ब)कोलकता
क)नागपूर--
ड)मुंबई
१५)भारत सरकारने "प्रमाणित वजन व मापे अधिनियम" मध्ये संमत केला
अ)१९४८
ब)१९५८---
क)१९६८
ड)१९७८
१६)ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असते त्यांना----------शेतकरी म्हणतात.
अ)अल्पभूधारक--
ब)मध्यम भूधारक
क)सीमांत
ड)मोठे
१७) भारतात नवीन औद्योगिक धोरण----- रोजी जाहीर झाले.
अ) २४ जुलै १९९१---
ब) २४ ऑगस्ट १९९१
क) २४ ऑक्टोबर १९९१
ड) २४ नोव्हेंबर १९९१
१८)डॉ.आबिद हुसेन समितीची स्थापना------ मध्ये करण्यात आली.
अ)१९९३
ब)१९९४
क)१९९५---
ड)२९९६
१९)भारतात औद्योगिक कामगारासाठी---------मध्ये पेन्शन कायदा पास करण्यात आला.
अ)१९४९
ब)१९५२--
क)१९५४
ड)१९५६
२०)भारतात सिटू (Center of Trade Union-CITU) या कामगार संघटनेची स्थापना---मध्ये झाली.
अ)१९७०--
ब)१९८०
क)१९९०
ड)यापैकी नाही
२१)भारतात--------- च्या औद्योगिक धोरणानुसार देशभरात जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना करण्यात आली.
अ)१९५६
ब)१९७७---
क)१९८०
ड)१९९१
२२)-----------हे उद्योग मंत्री असताना देशभर जिल्हा औद्योगिक केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अ) रामकृष्ण हेगडे
ब) जॉर्ज फर्नांडिस---
क)कमलनाथ
ड)यापैकी नाही
२३)----------औद्योगिक कलहाचे कारण आहे.
अ)अपुरे वेतन
ब)बोनस
क)कामाचे तास व सुट्या
ड)वरील सर्व---
२४)-------साली फॅक्टरी ऍक्ट(कायदा) पास करण्यात आला.
अ)१९४४
ब)१९४७--
क)१९४९
ड)यापैकी नाही
२५)आर्थिक सहयोग व विकास संघटना गट (OECD) ची स्थापना-------मध्ये झाली.
अ) सप्टेंबर १९६०
ब)सप्टेंबर १९६१----
क)सप्टेंबर १९६२
ड)सप्टेंबर १९६३
२६)दारिद्र्य निर्मुलनासाठी पहिला वीस कलमी कार्यक्रम--------रोजी केंद्र सरकारने जाहीर केला.
अ) १जुलै १९७४
ब)१जुलै १९७५---
क)९ जुलै १९७४
ड)९ जुलै २९७५
२७)इंदिरा आवास योजना----- मध्ये सुरू करण्यात आली.
अ)१९८२-८३
ब)१९८३-८४
क)१९८४-८५
ड)१९८५-८६-----
२८)----------यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी "भारत निर्माण योजना" सुरू केली.
अ)विश्वनाथ प्रताप सिंग
ब)आय.के.गुजराल.
क)अटळ बिहारी वाजपेयी
ड)मनमोहन सिंग----
२९)स्वयंसहाय्यता बचत गट ही संकल्पना---------यांनी मांडली
अ)आबीद हुसेन
ब) डॉ.मनमोहन सिंग
क)डॉ.महंमद युनूस---
ड)यापैकी नाही
३०)BPL चे पूर्ण रूप लिहा.
अ)Below Price line
ब) Below Poverty line---
क) Below Purchase line
ड)वरील पैकी नाही.
३१)---------व्यापारालाच आयात-निर्यात व्यापार असेही म्हणतात.
अ)प्रादेशिक
ब)राष्ट्रीय
क)आंतरराष्ट्रीय---
ड)वरील सर्व
३२)२०१३-१४ मध्ये भारताच्या एकूण आयातीत पेट्रोलियम, कच्चे तेल ,लुब्रिकंट गटाचा वाटा-------प्रतिशत होता.
अ)३६.७---
ब)३७.७
क)३८.७
ड)३९.७
३३)पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी-----प्रतिशत भाग भूमीने तर-------प्रतिशत भाग पाण्याने व्यापलेला आहे.
अ)२५--७५
ब)२८--७२
क)२९--७१---
ड)३०--७०
३४)---------प्रदूषणाचे कारण आहे.
अ)वाढते शहरीकरण
ब)वाढते औद्योगिकरण
क)वाढती जंगल कटाई
ड)वरील सर्व--
३५)जैविक पर्यावरणात------- या घटकाचा समावेश होतो.
अ)वनस्पती---
ब)समुद्र
क)पर्वत
ड)वायू
३६) अजैविक पर्यावरणात------ या घटकाचा समावेश होतो.
अ) मनुष्य
ब) पक्षी
क)वनस्पती
ड)माती---
३७)भारतात---------पासून वन महोत्सव साजरा केला जातो.
अ)१९५०----
ब)१९६०
क)१९७०
ड)१९८०
३८)भारतात --------मध्ये वनसंरक्षण अधिनियम मंजूर करण्याचा आला.
अ)१९७०
ब)१९८०---
क)१९९०
ड)२०००
३९)२ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळ येथील युनियन कार्बाइड या कंपनीतून---------या वायूची गळती झाली.
अ) कार्बन डाय-ऑक्साइड
ब) सल्फर डाय-ऑक्साइड
क)हायड्रोजन
ड) मिथाईल आयसोसायनेट--
४०)वातावरणात सर्वात जास्त प्रमाण -------या वायूचे आहे.
अ) नायट्रोजन---
ब)ऑक्सिजन
क)कार्बन डायऑक्साईड
ड)मिथेन
----------------------------------------
प्रा.डॉ. नरेश शं. इंगळे
९९७०९९१४६४
Comments
Post a Comment