*रक्तदान शिबिर*
पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगिर चे लोकाभिमुख कर्तव्यदक्ष ठाणेदार *मा.सूरजजी तेलगोटे साहेब* यांचे नेतृत्वाखाली /पुढाकाराने पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर, परिसरातील गणपती मंडळे, पोलीस पाटील लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) श्रीसंत शंकर महाराज महाविद्यालय पिंपळखुटा यांचे संयुक्त विद्यमाने मंगरूळ दस्तगीर येथे मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.करिता रक्तदात्यानी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावेत.
*रक्तसंकलन*
जिल्हा सामान्य रुग्णालय
(रक्तपेढी विभाग) अमरावती
*स्थळ* विठ्ठल रुक्मिणी
देवस्थान मंगरूळ दस्तगीर
*दिनांक* ६ सप्टेंबर २०२२
*वेळ* सकाळी १० वाजता
----------------------------------------
*प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे*
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
9970991464
Comments
Post a Comment