भगवान गौतम बुद्ध जीवनदर्शन --------प्रश्नांवली----------- ---------------------------------------- *संकलन* *प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे* ---------------------------------------- १) भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ (इसवी सन पूर्व) साली झाला. अ)५६३- ब)३६५ क)४६३ ड)३६४ २)भगवान गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव----हे आहे. अ)सुलभा देवी ब)कल्पना देवी क)मायादेवी- ड)लिलादेवी ३) भगवान बुद्ध यांच्या वडिलांचे नाव------हे आहे. अ)राजवर्धन ब)धैर्यवर्धन क)शुध्दोधन- ड)या पैकी नाही ४)भगवान गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव हे------- अ)सुलोचना ब)सुकेशना क)यशोधरा- ड)पंचधारा ५) भगवान गौतम बुद्ध यांचे वास्तविक नाव------ हे आहे. अ) सिद्धार्थ- ब)महेंद्र क)श्रीदत्त ड)विशालदत्त ६)भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म------ येथे झाला होता. अ) वैशाली ब)कपिलवस्तू क) पाटलीपुत्र ड)लुम्बिनी- ७) भगवान गौतम बुद्ध यांच्या आई ---या वंशाशी संबंधित आहे. अ) शाक्यवंश ब) माया वंश क)लिच्छवी वंश ड)कोलीय वंश- ८) भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव--------- हे आहे अ)आनंद ब)स्वानंद क)राहुल- ड)मयूर ९) बौद्ध भिक्ष...