*विषय :- अर्थशास्त्र* बी.ए.भाग :-१ सेमिस्टर :-२ ---------------------------------------- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता धामणगाव रेल्वे ------------------------------------------ १) ------महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. अ)1 मे 1960- ब)1 जुन 1960 क) 1 जुलै 1960 ड) 1 ऑगस्ट 1960 २) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या---- इतकी आहे.. अ)11. 14 कोटी ब)11.24 कोटी- क)11.34 कोटी ड) 11.44 कोटी ३)वर्धा व वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास ---- म्हटले जाते. अ) संयुक्त ब)जनहिता क)प्राणहिता- ड) वरील सर्व ४) सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर ----- हे आहे. अ) बैराट ब) चिखलदरा क) तोरणमाळ ड) कळसुबाई- ५) प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे ----- विभाग आहेत. अ) चार ब)सहा- क) आठ। ड) दहा ६) महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. अ)कृषिप्रधान अर्थव्यवस्था ब) वाढती लोकसंख...